मराठी जोक : घराचं तुम्हाला १००० रुपये भाडं द्यावं लागणारे....
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2023 03:57 PM2023-10-13T15:57:09+5:302023-10-13T15:57:15+5:30
हसा पोट धरुन...
घरमालक भाडेकरुंना घर दाखवत असतो...
घरमालक - तुम्हाला घराचं १००० रुपये भाडं द्यावं लागेल
भाडेकरू - अहो, पण तुमच्या घरात सगळीकडं उंदीर नाचताना दिसतायत...
घरमालक - मग १९९ रुपयांत...
तुम्हाला काय माधुरी आणि कतरिनाचा नाच दाखवू का?