मराठी जोक : तुमच्या मिस्टरांना आरामाची गरज आहे ...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2024 03:56 PM2024-01-05T15:56:42+5:302024-01-05T15:56:56+5:30
हसा पोच धरुन...
डॉक्टर : तुमच्या मिस्टरांना आरामाची गरज आहे.
मी या झोपेच्या गोळ्या देतोय.
बायको : या गोळ्या त्यांना कधी द्यायच्या?
डॉक्टर : या त्यांच्यासाठी नाहियेत. तुमच्यासाठी आहेत.