मराठी जोक : झंप्या आणि त्याचं अक्षर...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2023 04:05 PM2023-11-25T16:05:41+5:302023-11-25T16:05:49+5:30
हसा पोट धरुन...
मास्तर : झंप्या, तू एखादं असं काम करू शकतोस का,
जे इतरांना अशक्य आहे?
झंप्या : हो सर, मी माझं अक्षर वाचू शकतो.