मराठी जोक : दात दुखत असल्याने झंप्या डॉक्टरकडे जातो…
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2023 05:31 PM2023-09-27T17:31:08+5:302023-09-27T17:31:24+5:30
हसा पोट धरुन...
दात दुखत असल्याने झंप्या डॉक्टरकडे जातो…
डॉक्टर : काय ओ... कुठला दात दुखतोय?
झंप्या : तुमची फी कमी करणार असाल तर सांगतो.
नाहीतर स्वत: शोधा…
डॉक्टर अजून दात शोधतोय…