Marathi Joke : ... आणि झंप्या म्हणाला सावलीतून पोहत जाता येईल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2024 03:35 PM2024-05-25T15:35:26+5:302024-05-25T15:35:47+5:30
हसा पोट धरुन...
एका गावात नदीवर पूल बांधण्यात आला....
सगळे गावकरी म्हणाले , ‘ वा , हे चांगलं झालं. ‘
झंप्या – हो ना ,
पूर्वी उन्हातच पोहून नदी पार करावी लागायची.
आता सावलीतून पोहत जाता येईल.