Marathi Jokes : ... आणि त्यानं विचारलं लिफ्ट हवीये का?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2024 04:46 PM2024-07-02T16:46:47+5:302024-07-02T16:46:55+5:30
हसा पोट धरुन...
गण्या बस स्टॉपवर उभा होता,
एक मोटर सायकल स्वार त्याच्यापाशी आला..
आणि त्याने विचारले,
“लिफ्ट हवी आहे का?”
‘गण्या : ”नो थँक्स! माझे घर तळमजल्यावरच आहे!