उलटसुलट अक्षरांमधून शब्द ओळखला, पण 'लॉकडाऊन'चा परिणाम दिसला!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2020 05:14 PM2020-04-10T17:14:38+5:302020-04-10T17:19:30+5:30
व्हॉट्सअपवर आलेलं कोडं आणि त्याचं मजेशीर उत्तर
Next
हल्ली लॉकडाऊनच्या काळात बरेच जण वेगवेगळी कोडी पाठवत असतात. परवा असाच एक मेसेज आला. उलटसुलट अक्षरांमधून इंग्रजी शब्द ओळखा.
अक्षरं होती T A O L P P
हल्ली बराच वेळ घरकामात जात असल्यानं मला लगेचच शब्द कळला आणि मी स्वयंपाकघरातूनच उत्तर पाठवून दिलं
P O L P A T
.
.
.
.
समोरून खो खो हसणाऱ्या इमोजी आल्या आणि उत्तरही.
ते होतं, L A P T O P
.
.
.
.
बोलाsss ‘लॉकडाऊन’च्या नावानं...