Marathi Jokes : तो आला आणि म्हणाला, साहेब माझी बायको हरवलीये...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2024 03:41 PM2024-08-29T15:41:01+5:302024-08-29T15:41:24+5:30
हसा पोट धरुन...
माणूस – साहेब माझी बायको हरवलीय ….
हे बघा हे पोस्ट ऑफिस आहे,
पोलीस स्टेशन नाही…
तक्रार द्यायला पोलीस स्टेशन मध्ये जा ….
माणूस – आनंदाच्या भरात कुठे जाऊ तेच कळत नाही…