Marathi Jokes: माहेरी गेलेल्या बायकोचा नवऱ्याला 'काळजीपोटी' फोन; वाचा भन्नाट संवाद
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2020 08:24 AM2020-09-02T08:24:20+5:302020-09-02T08:24:33+5:30
Marathi Jokes: माहेरी गेलेली बायको नवऱ्याला काळजीपोटी फोन करते अन् धमाल घडते
Next
माहेरी गेलेल्या पत्नीनं पतीला फोन केला.
पत्नी- अहो, तुमची काळजी घ्या.. डेंग्यूची साथ पसरलीय.. सर्व खिडक्या बंदच ठेवा..
पती- माझं रक्त तू शोषून घेतलंस. डास कशाला येतील? रक्तदान करायला..?