Marathi Jokes : माझं लग्न कोणा दुसऱ्याशी झालं असतं तर..? बायकोच्या प्रश्नाला नवऱ्याचं भन्नाट उत्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2024 04:49 PM2024-07-29T16:49:38+5:302024-07-29T16:50:06+5:30

हसा पोट धरुन...

Marathi Jokes If I had married someone else Husband s wonderful answer to his wife s question | Marathi Jokes : माझं लग्न कोणा दुसऱ्याशी झालं असतं तर..? बायकोच्या प्रश्नाला नवऱ्याचं भन्नाट उत्तर 

Marathi Jokes : माझं लग्न कोणा दुसऱ्याशी झालं असतं तर..? बायकोच्या प्रश्नाला नवऱ्याचं भन्नाट उत्तर 

बायको- तुम्ही कधी विचार केलाय का...? 

माझं लग्न दुसऱ्या कोणासोबत झालं असतं तर...?

नवरा- नाही गं... मी कधीच कोणाबद्दल वाईट विचार करत नाही...
 

Web Title: Marathi Jokes If I had married someone else Husband s wonderful answer to his wife s question

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jokesविनोद