मराठी जोक: डॉक्टर ऑपरेशनच्या वेळी पेशंटकडे पाहून म्हणाले- घाबरू नका!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2023 04:59 PM2023-08-08T16:59:02+5:302023-08-08T17:15:13+5:30

पोट धरून हसा

Marathi Jokes Patient and doctor jokes comedy funny jokes | मराठी जोक: डॉक्टर ऑपरेशनच्या वेळी पेशंटकडे पाहून म्हणाले- घाबरू नका!

मराठी जोक: डॉक्टर ऑपरेशनच्या वेळी पेशंटकडे पाहून म्हणाले- घाबरू नका!

googlenewsNext

डॉक्टर आणि पेशंट


डॉक्टर- घाबरू नका देशपांडे, खूप साधं ऑपरेशन आहे, सगळं नीट होईल.

पेशंट- अहो डॉक्टर, मी घाबरलो नाहीये. पण माझं नाव देशपांडे नाही.

डॉक्टर- हो. मला माहिती आहे. माझं नाव देशपांडे आहे.

Web Title: Marathi Jokes Patient and doctor jokes comedy funny jokes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.