उन्हाळा स्पेशलः मला राग येतोय....
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2020 02:10 PM2020-03-03T14:10:59+5:302020-03-03T14:12:12+5:30
प्रत्येकाच्या बाबतीत हा प्रकार घडला असेलच!
Next
जेवढा राग गाडी पंक्चर झाल्यावर येत नाही...
तेवढा राग...
कलिंगड पांढरं निघाल्यावर येतो...
.
.
.
त्यात ...
त्यात घरची मंडळी म्हणतात ...
"कळत नाय तर आणतो कशाला???"
.
.
मग तर पारच पचका होतो ना राव...
.
.
.
उन्हाळ्याच्या शुभेच्छा!!