Marathi Jokes : हवामान खातं आणि पावसाचं नातं, आईनं दिलं भन्नाट उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2024 04:26 PM2024-07-10T16:26:01+5:302024-07-10T16:26:15+5:30
हसा पोट धरुन...
आई - का रे शाळेत जायचं नाही का?
मुलगा - मुसळधार पाऊस येणार म्हणून हवामान खात्यानं सांगितलं.
जिल्हाधिकाऱ्यांनी सुट्टी दिली आहे.
आई - बरं. बाहेर उन्हात खेळू नकोस ...