Marathi Jokes: नवविवाहितेचं सॉल्लिड उत्तर; चौकशा करणाऱ्या काकूंची बोलती बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2020 07:19 PM2020-11-04T19:19:30+5:302020-11-04T19:21:52+5:30
Marathi Jokes: उगाच नसत्या चौकशी करणाऱ्या काकूंना नवविवाहितेचं जबरदस्त उत्तर
काकू- मुली, तुझं लग्न झालंय का..?
तरुणी- हो झालंय ना...
काकू- काय करतात तुझे मिस्टर..?
तरुणी- पश्चाताप..!!!
तरुणी जोमात, काकू कोमात...