Marathi Jokes: कंजूस नवऱ्याला बायकोचं सडेतोड उत्तर; ऐकून नवरोबा गार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2020 07:03 PM2020-11-02T19:03:29+5:302020-11-02T19:03:45+5:30

Marathi Jokes: पैसे वाचवण्याची क्लृप्ती सांगणाऱ्या नवऱ्याला बायकोनं सुनावलं

wife gives answer to stingy husband funny marathi jokes | Marathi Jokes: कंजूस नवऱ्याला बायकोचं सडेतोड उत्तर; ऐकून नवरोबा गार

Marathi Jokes: कंजूस नवऱ्याला बायकोचं सडेतोड उत्तर; ऐकून नवरोबा गार

Next

कंजूस पती- जेव्हा मी सूट घालून बाजारात जातो, तेव्हा दुकानदार मला भाजी महाग देतो.. जेव्हा मी मळलेला कुर्ता-पायजमा घालून जातो, तेव्हा तोच दुकानदार मला स्वस्तात भाजी देतो...
 

पत्नी- मी काय म्हणते.. हातात कटोरा घेऊन जा ना.. भाजी फुकटातच मिळेल..
 

Web Title: wife gives answer to stingy husband funny marathi jokes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.