Marathi Jokes: बायकोनं नवऱ्याला दिलेली सूचना व्यर्थ; सगळाच अर्थाचा अनर्थ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2020 11:38 AM2020-09-21T11:38:52+5:302020-09-21T11:39:26+5:30

असा आज्ञाधारक पती होणे नाही...

wife husband funny jokes in marathi Wifes instruction in vain | Marathi Jokes: बायकोनं नवऱ्याला दिलेली सूचना व्यर्थ; सगळाच अर्थाचा अनर्थ

Marathi Jokes: बायकोनं नवऱ्याला दिलेली सूचना व्यर्थ; सगळाच अर्थाचा अनर्थ

googlenewsNext

पत्नी- बाजारातून येताना दूधाची एक पिशवी आणा.. आणि हो, जर अंडी दिसली, तर सहा आणा..

पती बाजारातून दूधाच्या सहा पिशव्या घेऊन आला.

पत्नी- दूधाच्या सहा पिशव्या का आणल्या?

पती- कारण बाजारात मला अंडी दिसली..

आता सांगा, पतीचं काय चुकलं?
 

Web Title: wife husband funny jokes in marathi Wifes instruction in vain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.