Marathi Jokes: महिला चप्पल खरेदीसाठी गेली अन् दुकानदारावर गयावया करण्याची वेळ आली
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2020 09:48 AM2020-10-12T09:48:17+5:302020-10-12T09:48:31+5:30
Marathi Jokes: काही महिलांची शॉपिंग म्हणजे...
Next
एक महिला चप्पल खरेदीसाठी बाजारात गेली.
दुकानदार- मी तुम्हाला दुकानातील सगळ्या चपला दाखवल्या. आता दुकानात अशी एकही चप्पल शिल्लक नाही, जी तुम्ही पाहिलेली नाही.
महिला- अहो तो समोरचा डबा पाहा ना.. तो नाही दाखवला तुम्ही...
दुकानदार- अहो मॅडम, पाया पडतो तुमच्या. माझा जेवणाचा डबा आहे तो..