लाईव्ह न्यूज :

OOPS !

page you are looking for was not found

LATEST NEWS

ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; मात्र सोलापुरात देवेंद्र फडणवीसांची एकही सभा नाही! - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Devendra Fadnavis did not hold a single meeting in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; मात्र सोलापुरात देवेंद्र फडणवीसांची एकही सभा नाही!

जिल्ह्यातील महायुतीचे उमेदवार ठरवण्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. मात्र त्यांची एकही सभा झाली नाही.  ...

सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप - Marathi News | Incumbents are moving to lower levels for power ncp Sharad Pawars anger after the attack on anil Deshmukh | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप

काटोल-नरखेड मतदारसंघातील घटनेवरून शरद पवार यांनी भाजप नेते आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ...

भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - Sanjay Raut attacks BJP, MNS at Samajwadi Party Abu Azmi's campaign rally | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले

धारावी, मुंबई एअरपोर्ट अदानीला दिले, मुंबईतील मिठाघरे, जकात, टोलनाके अदानींना मग आमच्याकडे काय उरले? असा सवाल करत संजय राऊतांनी महायुतीवर निशाणा साधला.  ...

मजबूत जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात तेजी; IT, बँकिंग शेअर्समध्ये मोठी खरेदी - Marathi News | share market opening Stock markets rally on strong global cues Big buying in IT banking shares | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मजबूत जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात तेजी; IT, बँकिंग शेअर्समध्ये मोठी खरेदी

Share Market opening : मंगळवारी भारतीय शेअर बाजाराची सुरुवात चांगली झाली आहे. गुंतवणूकदारांची खरेदी आणि उत्तम जागतिक संकेतांमुळे भारतीय शेअर बाजाराची सकारात्मक सुरुवात झाली. ...

ब्राझीलमध्ये नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा! - Marathi News | PM Narendra Modi meets Giorgia Meloni during G20 Summit in Brazil, hails ‘India-Italy friendship’ | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ब्राझीलमध्ये नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा!

G20 Summit in Brazil : बैठकीत दोन्ही नेत्यांनी सांस्कृतिक आणि पब्लिक टू पब्लिक रिलेशन मजबूत करण्यासह व्यापार, गुंतवणूक आणि तंत्रज्ञानातील सहकार्य वाढविण्यावर चर्चा केली. ...

Defence Stocks : HAL सह 'या' ३ स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश, ९५ टक्क्यांपर्यंत देऊ शकतात रिटर्न - Marathi News | Brokerages are bullish on these 3 stocks including HAL garden rich shipbuilders bharat dynamics can deliver up to 95 per cent returns | Latest business News at Lokmat.com

व्यापार :HAL सह 'या' ३ स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश, ९५ टक्क्यांपर्यंत देऊ शकतात रिटर्न

Defence Stocks : सोमवार, १८ नोव्हेंबर रोजी सकारात्मक सुरुवात होऊनही शेअर बाजारात विक्रीचा दबाव होता. अशा परिस्थितीत संरक्षण क्षेत्रातील काही निवडक शेअर्स दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी आकर्षक दिसत आहेत. ...

महाराष्ट्राचं सरकार हे दिल्लीतून चालतंय, सुप्रिया सुळेंचा आरोप  - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 : Government of Maharashtra is running from Delhi, Supriya Sule alleges  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्राचं सरकार हे दिल्लीतून चालतंय, सुप्रिया सुळेंचा आरोप 

Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ सुप्रिया सुळे या सोलापुरात सोमवारी (दि.१८) आल्या होत्या. त्यांनी शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात सभा घेतली. ...

'राहुलजी! आम्ही आणलेली गुंतवणूक बघा'; देवेंद्र फडणवीस यांनी दिले आव्हान - Marathi News | Look at the investments we've brought in the Maharashtra ; Devendra Fadnavis challenged Rahul Gandhi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'राहुलजी! आम्ही आणलेली गुंतवणूक बघा'; देवेंद्र फडणवीस यांनी दिले आव्हान

'जी आकडेवारी मी देत आहे ती वेगवेगळ्या टप्प्यांवर आहे पण गुंतवणूक होणार हे नक्की झाले आहे', असे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींनी उत्तर दिले. ...

खोटे आरोप करून सहानुभूती मिळवायचा प्रयत्न : अजित पवार  - Marathi News | Trying to gain sympathy by making false allegations: Ajit Pawar  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खोटे आरोप करून सहानुभूती मिळवायचा प्रयत्न : अजित पवार 

बारामतीकरांनी मला लोकसभेला जोरात झटका दिला, पाठीमागे मी एकटाच पडलो होतो, असे अजित पवार म्हणाले. ...

आधी मलिदा काढला, सत्ता गेल्यावर विरोध सुरू; शिंदेंचा मविआवर घणाघात   - Marathi News | Money was take away first, opposition started after the power was lost; Shinde's attack on Maviya   | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आधी मलिदा काढला, सत्ता गेल्यावर विरोध सुरू; शिंदेंचा मविआवर घणाघात  

सत्ता गेल्यानंतर आता धारावी पुनर्विकास प्रकल्पाला विरोध करत आहेत,  अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी काँग्रेस, उद्धव ठाकरे आणि शरद पवार गटावर केली. ...

स्वेच्छानिवृत्ती किंवा बदली; तिरुपती बालाजी मंदिरातील गैर-हिंदू कर्मचाऱ्यांना स्पष्ट निर्देश - Marathi News | voluntary retirement or transfer; Instructions to Non-Hindu Employees of Tirupati Temple | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्वेच्छानिवृत्ती किंवा बदली; तिरुपती बालाजी मंदिरातील गैर-हिंदू कर्मचाऱ्यांना स्पष्ट निर्देश

तिरुपती मंदिरात काम करणाऱ्या गैर-हिंदू कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्ती किंवा इतर सरकारी विभागात बदली, यापैकी एक पर्याय निवडावा लागेल. ...

महागड्या कर्जामुळे जनता त्रस्त, बँकांनी व्याजदर कमी करण्याची गरज : निर्मला सीतारामन - Marathi News | People are suffering due to expensive loan emi rate of interest banks need to reduce interest rates finance minister Nirmala Sitharaman | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महागड्या कर्जामुळे जनता त्रस्त, बँकांनी व्याजदर कमी करण्याची गरज : निर्मला सीतारामन

Nirmala Sitharaman On EMI :सध्या ग्राहक रिझर्व्ह बँक रेपो दरात कधी कपात करेल आणि वाढलेल्या ईएमआयपासून कधी दिलासा मिळेल याकडे लक्ष लावून आहेत. दरम्यान, केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनीदेखील यावर आता वक्तव्य केलं आहे. ...