नागपुरात मास्क न लावणाऱ्या २०५ नागरिकांना दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2020 11:11 PM2020-09-29T23:11:42+5:302020-09-29T23:12:55+5:30

महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाने मंगळवारी मास्क न लावता फिरणाºया बेजबाबदार २०५ नागरिकांविरुध्द कारवाई केली. त्यांच्याकडून प्रत्येकी रुपये ५०० प्रमाणे १ लाख २ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला.

205 citizens fined for not wearing mask in Nagpur | नागपुरात मास्क न लावणाऱ्या २०५ नागरिकांना दंड

नागपुरात मास्क न लावणाऱ्या २०५ नागरिकांना दंड

Next

लोमकत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाने मंगळवारी मास्क न लावता फिरणाºया बेजबाबदार २०५ नागरिकांविरुध्द कारवाई केली. त्यांच्याकडून प्रत्येकी रुपये ५०० प्रमाणे १ लाख २ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला. मागील काही दिवसात शोध पथकांनी ८,६३६ नागरिकांविरुध्द कारवाई करुन २७ लाख ७९ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.
नागपुरात रुग्णांची संख्या सतत वाढत आहे तसेच मृतांची संख्या पण वाढत चालली आहे. यावर नियंत्रण करण्यासाठी मनपाचे उपद्रव शोध पथक दररोज सर्व झोनमधील मास्कशिवाय फिरणाऱ्या बेजबाबदार नागरिकांविरुध्द कारवाई करत आहे.

झोननिहाय कारवाई
लक्ष्मीनगर - ५२
धरमपेठ - ३३
हनुमाननगर -१६
धंतोली -९
नेहरूनगर - १९
गांधीबाग -१६
सतरंजीपुरा -२२
लकडगंज - १४
आशीनगर - २०
मंगळवारी -२
मनपा मुख्यालय - २

Web Title: 205 citizens fined for not wearing mask in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.