पालकमंत्र्यांसमोर २५० नागरिकांनी मांडली गाºहाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2017 01:48 AM2017-09-04T01:48:04+5:302017-09-04T01:48:22+5:30

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविभवन येथे आयोजित जनता दरबारात जनतेच्या तक्रारी स्वीकारल्या.

250 citizen residents in front of Guardian Minister | पालकमंत्र्यांसमोर २५० नागरिकांनी मांडली गाºहाणी

पालकमंत्र्यांसमोर २५० नागरिकांनी मांडली गाºहाणी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविभवन येथे आयोजित जनता दरबारात जनतेच्या तक्रारी स्वीकारल्या. यावेळी २५० नागरिकांनी आपली गाºहाणी पालकमंत्र्यांसमोर मांडलीत.
या तक्रारीची दखल घेऊन त्या सोडविण्यात येतील, असे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तक्रारदारांना आश्वासन दिले.शहरातील तसेच ग्रामीण भागातील नागरिक, विद्यार्थ्यांकडून पालकमंत्री यांच्यासमोर समस्या मांडण्यात आल्या. प्रत्येक निवेदनाची दखल घेऊन त्यावर निर्णय घेण्यात येईल, असे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आश्वासन दिले.
आपल्याला प्राप्त निवेदन संबंधितांकडे पाठवून त्यांना त्या संदर्भात निश्चितपणे कार्यवाही करण्यास आपण सांगणार आहोत, असे पालकमंत्री म्हणाले.

Web Title: 250 citizen residents in front of Guardian Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.