अलका मुखर्जी अध्यक्ष, आशिष कुबडे सचिव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:08 AM2021-04-02T04:08:35+5:302021-04-02T04:08:35+5:30
इतर पदाधिकाऱ्यांमध्ये माजी अध्यक्ष डॉ. वैदेही मराठे, माजी सचिव डॉ. राजसी सेनगुप्ता, निर्वाचित अध्यक्ष डॉ. वर्षा ढवळे, उपाध्यक्ष डॉ. ...
इतर पदाधिकाऱ्यांमध्ये माजी अध्यक्ष डॉ. वैदेही मराठे, माजी सचिव डॉ. राजसी सेनगुप्ता, निर्वाचित अध्यक्ष डॉ. वर्षा ढवळे, उपाध्यक्ष डॉ. सुषमा देशमुख, मानद कोषाध्यक्ष डॉ. प्रगती खळतकर, सहसचिव डॉ. सुमित बाहेती, सहकोषाध्यक्ष डॉ. रश्मी भैसारे, चिकित्सा बैठक सचिव डॉ. शांतला भोळे, ‘फॉग्सी’ प्रतिनीधी डॉ. मंगला घिसाड, ‘अमॉग्स’ प्रतिनीधी डॉ. क्षमा केदार, संचालक डॉ. अमोघ चिमोटे, डॉ. अंजली डांगे, डॉ. अनुपमा भुते, डॉ. आरती वंजारी, डॉ. भक्ती गुर्जर, डॉ. मनीषा साहू, डॉ. नीता सप्रे, डॉ. निधी चांडक, डॉ. परुल शर्मा, डॉ. रचिता पहुकर, डॉ. रीजू मिमोटे, डॉ. शशिकांत रघुवंशी, डॉ. शिवानी जहागीरदार, डॉ. स्वधा कोटपल्लीवार, डॉ. स्वाती खांडेकर, डॉ. स्वाती सारडा, डॉ. त्रिशला ढेमरे, डॉ. विजयलक्ष्मी कोठाळकर, डॉ. यामिनी काळे, विशेष निमंत्रित सदस्य डॉ. इंद्रजित मुळिक, डॉ. अनुराधा रिधोरकर, डॉ. चैतन्य शेंबेकर, डॉ. कांचन सोरटे व डॉ. प्रियांका कांबळे यांचा समावेश आहे.