Ayodhya Verdict; नागरिकांनी न्यायालयाच्या निर्णयाचा स्वीकार करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2019 11:55 AM2019-11-09T11:55:37+5:302019-11-09T12:02:29+5:30

अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा लोकशाही देशाचे नागरिक या नात्याने सर्वांनी स्वीकार करावा असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहे.

Ayodhya Verdict; Citizens should accept the court's decision | Ayodhya Verdict; नागरिकांनी न्यायालयाच्या निर्णयाचा स्वीकार करावा

Ayodhya Verdict; नागरिकांनी न्यायालयाच्या निर्णयाचा स्वीकार करावा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा लोकशाही देशाचे नागरिक या नात्याने सर्वांनी स्वीकार करावा असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहे. या निर्णयानंतर देशात शांतता व सुव्यवस्थाही राखली जावी असे आवाहन त्यांनी पुढे केले आहे.

https://www.lokmat.com/national/supreme-court-gives-historic-decision-ayodhya-verdict-0/

Web Title: Ayodhya Verdict; Citizens should accept the court's decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.