भीमा काेरेगाव शाैर्य दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:09 AM2021-01-02T04:09:32+5:302021-01-02T04:09:32+5:30
रिपब्लिकन आघाडी () रिपब्लिकन आघाडीच्या वतीने इंदाेरा चाैक येथे शाैर्य दिन साजरा झाला. भीमा काेरेगाव युद्धातील वीर सैनिकांना मानवंदना ...
रिपब्लिकन आघाडी ()
रिपब्लिकन आघाडीच्या वतीने इंदाेरा चाैक येथे शाैर्य दिन साजरा झाला. भीमा काेरेगाव युद्धातील वीर सैनिकांना मानवंदना देण्यात आली. डाॅ. बाबासाहेबांचे अप्रकाशित साहित्य त्वरित प्रकाशित करावे व रद्द केलेल्या समितीचे पुनर्गठन करावे, या मागणीसाठी स्वाक्षरी अभियान राबविण्यात आले. याप्रसंगी संजय जीवने, विनायक जामगडे, निरंजन वासनिक, डॉ. सुजित बागडे, राजरत्न कुंभारे, घनश्याम पुसे, संजय फुलझेले, रवी पाटील, भोजराज रहाटे, दिनेश अंडरसहारे, संजय पाटील, सचिन गजभिये, शिरीष धंद्रव्यर, विश्वास पाटील, सुनील जवादे, निखिल कांबळे, प्रमोद बंजारी, दीपक वालदे, लालूराम शाहू, श्रीधर खापर्डे, सुदर्शन मून, प्रशांत मेश्राम, राजेश शेंडे, राजेश चौरसिया, टी. एन. कोटांगळे, गुलाबराव नंदेश्वर, परसराम गौरखेडे, आशिष मेश्राम, चरण पाटील, खुशाल चिंचखेडे, शेषराव रोकडे, संजीवन वालदे, शेषराव गणवीर, संघर्ष नाईक आदी उपस्थित हाेते.
बहुजन रिपब्लिकन साेशालिस्ट पार्टी
भीमा काेरेगाव शाैर्य दिनानिमित्त बहुजन रिपब्लिकन साेशालिस्ट पार्टीतर्फे संविधान चाैक येथे युद्धातील वीरांना मानवंदना देण्यात आली. याप्रसंगी प्रदेश महासचिव रमेश पाटील, एस.टी. पाझारे, सी.टी. बाेरकर, एच.डी. डाेंगरे, पंजाबराव मेश्राम, विश्रांती झांबरे, शरद वंजारी, डाॅ. विनाेद रंगारी, आशीर्वाद कापसे, प्रा. मंगला पाटील, सी.डी. वाघमारे, राजकुमार ढाेरे, के.डी. देशभ्रतार, दिलीप पाझारे, वंदना लांजेवार, यशाेधरा नानवटे, पंचशीला मंडपे, प्रवीण खापर्डे, रेखा मेश्राम, विलास पारखंडे, सुधा वासनिक, राजश्री वासनिक, अशाेक बागडे, पी.एस. चव्हाण आदी उपस्थित हाेते.