पक्ष्यांची शाळा :

By admin | Published: June 30, 2016 02:57 AM2016-06-30T02:57:05+5:302016-06-30T02:57:05+5:30

हा अथांग नजारा आहे गांधीसागरचा. फुटाळ््यापाठोपाठ नागपूरकरांचे फिरस्तीचे ठिकाण म्हणून गांधीसागरचीही गणना होते.

Bird's School: | पक्ष्यांची शाळा :

पक्ष्यांची शाळा :

Next

पक्ष्यांची शाळा : हा अथांग नजारा आहे गांधीसागरचा. फुटाळ््यापाठोपाठ नागपूरकरांचे फिरस्तीचे ठिकाण म्हणून गांधीसागरचीही गणना होते. शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या या तलावावर विविध पक्ष्यांचे थवे दिसून येतात. बुधवारी मावळतीच्या क्षणी तलावाच्या काठावर अशी शाळा भरली होती.

Web Title: Bird's School:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.