बुटीबोरी, कळमेश्वर इंडस्ट्रीजचे रक्तदान शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:10 AM2021-07-14T04:10:24+5:302021-07-14T04:10:24+5:30

नागपूर : लोकमत ‘रक्ताचं नातं’ उपक्रमांतर्गत बुटीबोरी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (बीएमए) व कॅल्डरीज इंडिया लि. आणि कळमेश्वर इंडस्ट्रीज असोसिएशनतर्फे सोमवार, ...

Blood donation camp of Butibori, Kalmeshwar Industries | बुटीबोरी, कळमेश्वर इंडस्ट्रीजचे रक्तदान शिबिर

बुटीबोरी, कळमेश्वर इंडस्ट्रीजचे रक्तदान शिबिर

googlenewsNext

नागपूर : लोकमत ‘रक्ताचं नातं’ उपक्रमांतर्गत बुटीबोरी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (बीएमए) व कॅल्डरीज इंडिया लि. आणि कळमेश्वर इंडस्ट्रीज असोसिएशनतर्फे सोमवार, ११ जुलैला आयोजित रक्तदान शिबिरात एकूण १२२ उद्योजक व कामगारांनी रक्तदान केले.

बुटीबोरी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन व कॅल्डरीज इंडिया लि.च्या शिबिराचे आयोजन बीएमए हॉल, फायर स्टेशनजवळ, एमआयडीसी, बुटीबोरी येथे तर कळमेश्वर इंडस्ट्रीज शिबिराचे आयोजन कळमेश्वर इंडस्ट्रीज असोसिएशन हॉल, कळमेश्वर येथे करण्यात आले. बीएमएमध्ये ९३ आणि कळमेश्वर इंडस्ट्रीजमध्ये २९ लोकांनी रक्तदान केले. तरुण-तरुणींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बीएमएमध्ये खासदार कृपाल तुमाने यांनी रक्तदात्यांना प्रमाणपत्र, बॅग आणि टिफिन बॅग भेटस्वरूपात दिले आणि रक्तदात्यांसोबत संवाद साधला. कोरोनाकाळात उत्कृष्ट कार्य केलेल्या उद्योजकांचा त्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

बीएमएच्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन बीएमएचे अध्यक्ष प्रदीप खंडेलवाल यांच्या हस्ते झाले. शिबिराचे समन्वयन नितीन गुज्जलवार यांनी केले. यावेळी माजी अध्यक्ष नितीन लोणकर, सचिव शशिकांत कोठारकर, कोषाध्यक्ष शशीन अग्रवाल, सहसचिव प्रशांत मेश्राम, विजय अग्रवाल, पुनीत महाजन, जीवन घिमे, रवी अग्रवाल, सुबोध देऊळगावकर, रवी सिंग, युवराज व्यास, सौरभ अग्रवाल, राष्ट्रपाल मेश्राम, प्रमोद कांबळे आणि जिल्हा परिषद सदस्य आतिष उमरे उपस्थित होते, तर कळमेश्वर इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अमर मोहिते, उपाध्यक्ष राजेश काळे व दिलीप गजभिये, सचिव प्रफुल्ल जीवतोडे, युवराज चौधरी, अनिल सिंग, दिलीप भुतडा, गजानन झाडे, विकी गर्ग, अमर नाईक, व्ही. व्यंकटचलम, डी. के. बेलानी, डी. एव्हिड, सुखदेव संथानी, सारंग पाटील, विजय सारडा, विजय बजाज, संदीप मालपानी, नगरसेवक थानसिंग पटले, व्ही. वझलवार, अनंत लढ्ढा, हरीश मंत्री, सुनील कोंढे, शब्बार दाऊद, प्रभात डाडीवाल, भास्कर दवे, मनानी, धर्मराज ठाकूर, शमीन शेख, प्रशांत डांगे, महेश मुलमुले, पराते, राजू हिवसे, अनिल कडू उपस्थित होते.

बुटीबोरी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे रक्तदाते

‘ए पॉझिटिव्ह’

प्रशांत मेश्राम, पुनीत महाजन, राजेश भोयर, टेकेश्वर पारधी, आकाश नंदनवार, धम्मदीप तिरपुडे, पंकज मुकीम, राजन गेडाम, जगदीश कळंबे, एच. एस. सिंग, हरपाल सिंग, सचिन लांजेवार, अनंत मून, संदीप बावणे, रमेश पटले, संदीप बोरकर, अभिजित बोरकर, प्रद्युम्न ढेपे, दिगंबर भिसे, अमोल पिसे, देवेंद्र बन्सल, गजेश ठाकरे, पृथ्वीराज रहांगडाले, जितेंद्र सुकुरे, युगांत गुंडुले, राकेश देशमुख.

‘बी पॉझिटिव्ह’

अभय नजबिले, रवी अग्रवाल, रणधीर कुमार, रवी सिंग, बुद्धदेव गांगुली, जे. नाथ, अक्षय वैद्य, स्वराज नभाले, आकाश सरकार, दुर्वास बन्सोड, विजेंद्र वरवाडे, आनंद राणे, स्वप्नील महाजन, आतिश बैनवार, जोसेफ थॉमस, जगदीश नेऊळकर, महेंद्र रामटेके, राहुल मरूरकर, नितेश चुनारकर, रोशन गजभिये, राहुल कुंभारे, अमित वाढई, रूपेश गुप्ता, श्रीकांत चांदुरकर, मनीष बुचरे, सूरज हारे, भूषण खंते, आभास कुमार.

‘ए बी पॉझिटिव्ह’

शशीन अग्रवाल, अनिल तेलतुमडे, अजय अग्रवाल, सौरभ अग्रवाल, मोहम्मद जावेद, प्रशांत अग्रवाल, पंकज पराते.

‘ओ पॉझिटिव्ह’

अभय मोहरीर, जीवन गीने, रूपेश कवराली, प्रशांत पवार, रामा मुर्थी, संदीप चौैऱ्या, राहुल बोगुल, संदीप पावडे, वीरभद्र सपकाळ, राज वाकोडीकर, राजेश कोठापल्ली, आर. के. सिंग, साहीर अन्सारी, नीलेश कुंडाळकर, नीलकंठ ठाकरे, नेमीचंद चौरिया, हुसेन शेख, पांडुरंग खोडे, विनोद वासनिक, चेतन कौशल, मंगेश थुनवडे, चंद्रशेखर पाटील, हरीश देशमुख, योगेश सहारे, युवराज पटले, राजेश कुंभारकने.

‘ए निगेटिव्ह’

नीलेश मांडवगडे.

‘ओ निगेटिव्ह’

प्रवीण राऊत, विशाल झाडे, रवींद्र बाळबुधे.

‘बी निगेटिव्ह’

विलास घाटोळे.

‘एबी निगेटिव्ह’

श्याम पिंगळे.

कळमेश्वर इंडस्ट्रीज असोसिएशनचे रक्तदाते

‘ए पॉझिटिव्ह’

प्रमोद उज्ज्वणे, जीबेनकुमार दास,

‘बी पॉझिटिव्ह’

अमोल कुकडे, मंगेश नेवारे, पवनकुमार शर्मा.

‘एबी पॉझिटिव्ह’

तेजस धाकरे. अभिजित सोनार, नीलेश मोहरे, रोहित धाकरे.

‘ओ पॉझिटिव्ह’

विनोद चालखोर, महेश मुलमुले, सुरेश पराते, अमर मोहिते, देवेंद्र गोन्नाडे, जितेंद्र पाल, सचिन चव्हाण, निशित भावसार, रोहित बावणे, नंदकिशोर भोंगले, रजत बावणे, सागर कुरालकर, रिशी गौतम, यादेश लांजेवार, अमोल धोटे, निखिल पाटील, प्रितेश मोवाडे, किशोर थोटे, पवन भोपे, बबन पाटील.

Web Title: Blood donation camp of Butibori, Kalmeshwar Industries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.