चंदा बुटोलिया यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:07 AM2021-06-02T04:07:54+5:302021-06-02T04:07:54+5:30

चंदा निरंजन बुटोलिया (७१) यांचे निधन झाले. मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. विजय तिमोथी () विजय तिमोथी (६९, ...

Chanda Butolia passed away | चंदा बुटोलिया यांचे निधन

चंदा बुटोलिया यांचे निधन

Next

चंदा निरंजन बुटोलिया (७१) यांचे निधन झाले. मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

विजय तिमोथी ()

विजय तिमोथी (६९, रा. जरीपटका) यांचे निधन झाले. जरीपटका सेमेटरी येथे अंत्यसंस्कार झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सुन असा परिवार आहे.

मधुकर लोखंडे ()

मधुकर लोखंडे (७८, रा. लालगंज) यांचे निधन झाले. शांतिनगर घाट येथे अंत्यसंस्कार झाले.

आशा कोटरुंगे

आशा देवराव कोटरुंगे (५२, रा. सोनबाजीनगर) यांचे निधन झाले. पारडी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

महेश्वर शाहू

महेश्वर चंदूलाल शाहू (३५, रा. मिनीमातानगर) यांचे निधन झाले. पारडी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

कल्पना अंडेलकर

कल्पना विजय अंडेलकर (५०, रा. जुना सुभेदार ले-आऊट) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

मधुकर दुर्गे

मधुकर तेजराम दुर्गे (६३, रा. नवीन नेहरूनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

ज्ञानेश्वर खरालकर

ज्ञानेश्वर महादेव खरालकर (६४, रा. अभिजितनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

अरविंद पांडे

अरविंद पांडे (६०, रा. दर्शन कॉलनी) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

कुसुम उपनकर

कुसुम दादाराव उपनकर (६१, रा. दिघोरी) यांचे निधन झाले. दिघोरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुलभा देशमुख

सुलभा नंदकिशोर देशमुख (३३, रा. रघुजीनगर) यांचे निधन झाले. दिघोरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

वामन पिसे

वामन महादेव पिसे (८२, रा. साईनगर) यांचे निधन झाले. दिघोरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

महक राऊत

महक गुलशन राऊत (१९, रा. यादवनगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

महेश पाठराबे

महेश गणपती पाठराबे (४४, रा. बाळाभाऊपेठ) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

शैलेजा पाटील

शैलेजा लक्ष्मीनारायण पाटील (६४, रा. श्रीनगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

मधुकर बारसागडे

मधुकर कृष्णाजी बारसागडे (७५, रा. लष्करीबाग) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

............

Web Title: Chanda Butolia passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.