मुलं देवाघरची फुलं :

By admin | Published: November 14, 2014 12:51 AM2014-11-14T00:51:50+5:302014-11-14T00:51:50+5:30

मुलांचा निरागसपणा आणि त्यांची भावना ईश्वरीच असते. त्यामुळेच मनावर ताण आला तर लहान मुलांशी खेळण्याने तो जातो, असे संशोधनच आहे. मुले हीच आपल्या समाजाचे भविष्य आहेत.

Children's flowers: | मुलं देवाघरची फुलं :

मुलं देवाघरची फुलं :

Next

मुलांचा निरागसपणा आणि त्यांची भावना ईश्वरीच असते. त्यामुळेच मनावर ताण आला तर लहान मुलांशी खेळण्याने तो जातो, असे संशोधनच आहे. मुले हीच आपल्या समाजाचे भविष्य आहेत. आज बालकदिन. ‘घर से मस्जिद है बहोत दूर, चलो किसी रोते हुए बच्चे को हसाए जाए’ असे एका शायरने म्हटले आहे. बालकदिनाच्या पूर्वसंध्येवर खेळण्याच्या आनंदात ही मुले रंगली अन् त्यांच्यातल्या निरागस, निर्व्याज आनंदाने सारेच आनंदी झाले.

Web Title: Children's flowers:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.