चिऊताई भविष्य सांग ना ! :

By admin | Published: February 11, 2017 02:24 AM2017-02-11T02:24:21+5:302017-02-11T02:24:21+5:30

आजवर पिंजऱ्यातील पोपट भविष्य सांगायचा हे पाहिलेय, ऐकलेय. आता पोपट पाळण्यावर बंदी असल्याने ही जागा चिमणीने घेतली आहे.

Chuotai the future! : | चिऊताई भविष्य सांग ना ! :

चिऊताई भविष्य सांग ना ! :

Next

चिऊताई भविष्य सांग ना ! : आजवर पिंजऱ्यातील पोपट भविष्य सांगायचा हे पाहिलेय, ऐकलेय. आता पोपट पाळण्यावर बंदी असल्याने ही जागा चिमणीने घेतली आहे. नागपूर रेल्वेस्थानकाजवळ हा व्यक्ती चिमणीद्वारे भविष्य सांगतो. विज्ञान युगात ते खरे किती खोटे किती त्या चिमणीला, सांगणाऱ्याला व ऐकणाऱ्यालाच ठाऊक.
 

Web Title: Chuotai the future! :

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.