योग्य व आयुर्वेदासोबत कोरोनाचे युद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:06 AM2021-07-01T04:06:46+5:302021-07-01T04:06:46+5:30
रोगप्रतिकार क्षमता वाढविण्यासाठी आणि बहुतांश संक्रमणापासून बचावासाठी काही उपायांमध्ये हळद, गिलोय (गुडूची), अश्वगंधा, तुळसी, कलोंजी, शहद, शिलाजीत, च्यवनप्राश आणि ...
रोगप्रतिकार क्षमता वाढविण्यासाठी आणि बहुतांश संक्रमणापासून बचावासाठी काही उपायांमध्ये हळद, गिलोय (गुडूची), अश्वगंधा, तुळसी, कलोंजी, शहद, शिलाजीत, च्यवनप्राश आणि औषधांमध्ये महासुदर्शन काढा, गिलोयघन बटी, संजीवनी बटी, जयमंगल रस, श्वासकास चिंतामणी, मृगांक रस, अप्रक भस्म, सितोफलादी चूर्ण, कनकासव, वासाक्लेह इत्यादी औषधांनी आयुर्वेदिक डॉक्टरांनी उपचार केले आहेत. सोबतच प्राणायाम ४५ मिनिटे करणे आवश्यक आहे. यामध्ये सूर्यनमस्कार, पादहस्तासन, सिंहासन, मंडूकासन, सर्वागासन, शशकासन, योगमुद्रासन, गोमुखासन, मर्कटासन, भुजंगासन आणि प्राणायामाच्या मुद्रांमुळे विशेष लाभ होतो. मस्त्रिका, कपालभाती, अनुलोम-विलोम, भ्रामरी, उदगीत प्राणायम ॐ: ओम का उच्चारण केल्याने प्राणशक्ति तथा फुफ्फुसाची ताकद वाढते. सोबतच इम्युनिटी मजबूत होते आणि स्ट्रेस (तनाव), एनजाईटी, डिप्रेशन आजारात चांगले परिणाम मिळतात. सर्दी, खोकला, इन्फेक्शनमध्ये पुदीना फुल, ओवाफुल, भीमसेनी कापराच्या मिश्रणापासून तयार केलेले अमृतधारा उपयुक्त आहे. माहिती, मार्गदर्शन आणि काढा मिश्रण तयार पॅकेट बलराम आयुर्वेद, टेम्पल बाजार, सीताबर्डी येथे उपलब्ध आहे.माहिती, मार्गदर्शन आणि काढा मिश्रण तयार पॅकेट बलराम आयुर्वेद, टेम्पल बाजार, सीताबर्डी येथे उपलब्ध आहे.