जनविराेध माेडून अजनीवनातील ४५०० झाडे कापण्याची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:07 AM2021-05-31T04:07:15+5:302021-05-31T04:07:15+5:30

- जयदीप दास, पर्यावरणप्रेमी आयएमएस प्रकल्पाची पर्यावरणीय व्यवहार्यता काय, हे अद्याप एनएचएआयने स्पष्ट केले नाही. आयएमएस झाल्यानंतर किती कार्बन ...

To cut down 4500 trees in Ajniwan through public protests | जनविराेध माेडून अजनीवनातील ४५०० झाडे कापण्याची

जनविराेध माेडून अजनीवनातील ४५०० झाडे कापण्याची

Next

- जयदीप दास, पर्यावरणप्रेमी

आयएमएस प्रकल्पाची पर्यावरणीय व्यवहार्यता काय, हे अद्याप एनएचएआयने स्पष्ट केले नाही. आयएमएस झाल्यानंतर किती कार्बन उत्सर्जन थांबविण्याची याेजना काय, ऑक्सिजनचे नुकसान कसे भरून काढणार, कम्पेनसेटरी वृक्षाराेपणासाठी काय याेजना केली, याची उत्तरे एनएचएआयला द्यावी लागतील.

- काैस्तुभ चटर्जी, ग्रीन व्हीजील

आयएमएस इमारतीच्या कामाची जागा बदलल्याने झाडांची संख्या कमी झाली आहे. आता जाहिरात दिली आहे. तक्रारी आल्यानंतर सुनावणी घेण्यात येईल व नंतरच परवानगी देण्यात येईल.

- अमाेल चाैरपगार, उद्यान अधीक्षक, मनपा

पीकेव्हीच्या जागेवर करू वृक्षाराेपण

वृक्षताेडीसाठी दिलेल्या अर्जानुसार मनपाने प्रक्रिया सुरू केली आहे. स्थानिकांच्या पुनर्वसनाच्या जागेतील झाडांना वगळण्यात आल्याने झाडांची संख्या कमी झाली आहे. परवानगी मिळाल्यानंतरच काम सुरू करण्यात येईल. पर्यावरण व्यवस्थापन याेजनेचा आराखडा रेल्वेकडे सादर केला आहे. कृषी विद्यापीठाने अमरावती राेडवरील त्यांच्या जागेवर वृक्षाराेपणाचे प्रपाेजल मनपाला दिले आहे. त्या जागेवर १४ हजार झाडे लावण्यात येतील.

- अभिजित जिचकार, प्रकल्प संचालक, एनएचएआय

Web Title: To cut down 4500 trees in Ajniwan through public protests

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.