निधन वार्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:07 AM2021-04-25T04:07:57+5:302021-04-25T04:07:57+5:30
वसंता मारोतराव खांडेकर (६४ रा. लष्करीबाग, भोसलेवाडी) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, ...
वसंता मारोतराव खांडेकर (६४ रा. लष्करीबाग, भोसलेवाडी) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले व मुलगी आहे.
अशोक विघरे ()
अशोक वसंतराव विघरे (७१ रा. मस्कासाथ, इतवारी) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात बराच मोठा आप्त परिवार आहे.
शैलेंद्र आवळे ()
शैलेंद्र सारंग आवळे (५७ रा. नरेंद्रनगर) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.
दिलीप चंगोले ()
डॉ. दिलीप एस. चंगोले (५६ रा. विश्वकर्मानगर) यांचे निधन झाले. ते मेडिकल ऑफिसर म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी व बराच मोठा आप्त परिवार आहे.
शालिकराम तांबे ()
शालिकराम गोविंदराव तांबे (७२ रा. न्यू मनीषनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.
राहुल इटनकर ()
राहुल इटनकर (३७ रा. बिडीपेठ) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा आहे.
श्रीकांत सावजी ()
अॅड. श्रीकांत सावजी (४२ रा. सुरेंद्रनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात बराच मोठा आप्तपरिवार आहे.
अतुल कान्होलकर ()
अॅड. अतुल कान्होलकर (रा. रिंग रोड, मानेवाडा) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात बराच मोठा आप्त परिवार आहे.
उषा देशपांडे ()
उषा विष्णू देशबांडे (७८ रा. तात्या टोपेनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.
वैशाली खुजनारे ()
वैशाली भगवान खुजनारे (४६ रा. कामगारनगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.
अशोक मोरस्कर ()
अशोक नारायणराव मोरस्कर (६९ रा. चित्र टॉकीज रोड, गांधीबाग) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.
राजेंद्रसिंह छत्रे ()
राजेंद्रसिंह जालमसिंह छत्रे (६८ रा. गोकुलपेठ) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.
पुरुषोत्तम बोकडे ()
पुरुषोत्तम बोकडे (६१ रा. लालगंज) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आहे.
तुलाराम चुटे ()
तुलाराम चुटे (५० रा. ब्रह्मानगर, नरसाळा) यांचे निधन झाले. दिघोरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.
शालिनी दीक्षित ()
शालिनी दीक्षित (८७ रा. श्यामनगर, मनीषनगर) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.
अरविंद कोंगे ()
अरविंद कोंगे (७५ रा. खंडाळा पिंपरी) यांचे निधन झाले. दिघोरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.
चंद्रकांत ढेकण ()
चंद्रकांत रामभाऊ ढेकण (४८ रा. विनोबा भावेनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात बराच मोठा आप्तपरिवार आहे.
लक्ष्मीकांत पिल्लई ()
लक्ष्मीकांत एम. पिल्लई (रा. न्यू कॉलनी) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर रविवारी सकाळी ८.३० वाजता मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार होईल.
चंद्रशेखर काळे ()
चंद्रशेखर रामराव काळे (५८ रा. कळमेश्वर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.
राजेंद्र विश्वकर्मा ()
राजेंद्र विश्वकर्मा (३० रा. गणेशनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आईवडील, बहीण भाऊ आहे.
कृष्णाबाई चंद्रिकापुरे ()
कृष्णाबाई गजाननराव चंद्रिकापुरे (७७ रा. वैशालीनगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.
हिरामण मौंदेकर ()
हिरामण मौंदेकर यांचे निधन झाले. ते नागपूर महापालिकेचे माजी नगरसेवक होते. त्यांच्या पश्चात बराच मोठा आप्तपरिवार आहे.
धम्मचारी अमोघाभद्रा ()
धम्मचारी अमोघाभ्रद्रा (५१ रा. दयालू सोसायटी, जरीपटका) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर रविवारी दुपारी १२ वाजता नारा घाटावर अंत्यसंस्कार होईल.
आशा हस्तक ()
आशा अशोकराव हस्तक (७६ रा. उज्ज्वल सोसायटी, नरेंद्रनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.
रवी देशपांडे ()
रवी राजाभाऊ देशपांडे (४८ रा. इतवारी) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.
सुचित्रा खवसकर ()
सुचित्रा मोहन खवसकर (४० रा. गणेश कॉलनी, वानाडोंगरी) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.
सुरेंद्रकुमार मिश्रा ()
सुरेंद्रकुमार मिश्रा (७४ रा. नरेंद्रनगर) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.
प्रमिला थत्ते ()
प्रमिला सुरेश थत्ते (६८ रा. मंगलधाम सोसायटी, दत्तवाडी) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.
उर्मिला चव्हाण
उर्मिला रमेश चव्हाण (५० रा. बोखारा) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.
सुधाकर गणवीर
सुधाकर गणवीर (६६ रा. मनीषनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.
चरणदास वाघमारे
चरणदास गणेश वाघमारे (७१ ) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.