निधन वार्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:08 AM2021-04-27T04:08:16+5:302021-04-27T04:08:16+5:30

प्राची प्रमोद रेवतकर (३०) यांचे निधन झाले. त्यांच्यावर मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्या खासगी प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष ...

Death talk | निधन वार्ता

निधन वार्ता

Next

प्राची प्रमोद रेवतकर (३०) यांचे निधन झाले. त्यांच्यावर मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्या खासगी प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष प्रमोद रेवतकर यांची मुलगी होत.

सुनील माणकीकर ()

सुनील माणकीकर (६७, रा. सहकारनगर) यांचे निधन झाले. ते प्रगतशील शेतकरी होते. विदर्भात अ‍ॅग्रो टुरिझम वाढविण्यात त्यांचे मोलाचे योगदान होते.

महादेवराव पाटील ()

महादेवराव दामोजी पाटील (८४, रा. न्यू ठवरे कॉलनी, न्यू सुभेदार लेआऊट) यांचे निधन झाले. त्यांच्यावर मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुरेश रामटेके ()

सुरेश बाबुराव रामटेके (७३, रा. संत कबीरनगर) यांचे निधन झाले. त्यांच्यावर नारा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रवीण गोजे ()

प्रवीण पांडुरंग गोजे (३९, रा. गायत्रीनगर, झिंगाबाई टाकळी) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मोठा आप्त परिवार आहे.

अरविंद लांजेवार ()

अरविंद पुंडलिक लांजेवार (५३, रा. शिक्षक कॉलनी, भारतनगर) यांचे निधन झाले. त्यांच्यावर पारडी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

केदार जोशी ()

केदार सुधीर जोशी (रा. खापरी) यांचे निधन झाले. त्यांच्यावर न्यू खापरी पुनर्वसन घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ व मोठा आप्त परिवार आहे.

संजय दीक्षित ()

संजय चंद्रशेखर दीक्षित (६४, रा. हावरा पेठ) यांचे निधन झाले. त्यांच्यावर मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

नानासाहेब पांडे ()

नानासाहेब पांडे (रा. श्रीरामनगर) यांचे निधन झाले. ते रिझर्व बँकेतून निवृत्त झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी असा परिवार आहे.

कुसुम भोवते ()

कुसुम भोजराज भोवते (६२, रा. वाठोडा लेआऊट) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुली, मुलगा असा परिवार आहे.

विनोद दुरूगकर ()

विनोद दयाराम दुरुगकर (६९, रा. चिंतामणी नगरी, ओंकारनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मोठा आप्त परिवार आहे.

गौरीशंकर बिसेन ()

गौरीशंकर बिसेन (६५, रा. यशोदानगर, जयताळा) यांचे निधन झाले. ते इंडियन ब्युरो ऑफ माईन्समधून निवृत्त झाले होते. गायत्री परिवाराचे सक्रिय सदस्य होते.

प्रशांत ढोमणे ()

प्रशांत मुरलीधर ढोमणे (५२, रा. पांडुरंग गावंडे लेआऊट) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले असा परिवार आहे.

वेदकुमार सिबल ()

वेदकुमार सिबल (९३, रा. लकडगंज) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मोठा आप्त परिवार आहे.

गणेश निमजे ()

गणेश विठ्ठलदास निमजे (७५, रा. इतवारी, मस्कासाथ) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, दोन मुली असा परिवार आहे.

उमेश हरडे ()

उमेश हरडे (रा. तुकारामनगर, कळमना) यांचे निधन झाले. त्यांच्यावर शांतीनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मधुकर लाड ()

मधुकर गोपाळराव लाड (८३, रा. दर्शन कॉलनी, नंदनवन) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुशीला पाठक ()

सुशीला दिवाकर पाठक (८४, रा. टेलिकॉमनगर) यांचे निधन झाले. त्यांच्यावर सहकारनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, तीन मुली असा परिवार आहे.

कृष्णा गणवीर ()

कृष्णा तुकाराम गणवीर (७३, रा. न्यू कैलासनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मोठा आप्त परिवार आहे.

राजेश तिवारी ()

राजेश रामलाल तिवारी (४८, रा. प्रेरणानगर, म्हाळगीनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मोठा आप्त परिवार आहे.

सुशीला पिसे (एच : डेली : २६ पिसे)

सुशीला अनिल पिसे (५४, रा. न्यू ओमनगर, हुडकेश्वर रोड) यांचे निधन झाले. त्यांच्यावर मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुरेखा कारवडकर ()

सुरेखा नारायण कारवडकर (५२, रा. जुनी मंगळवारी) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

भीमराव हाडके ()

भीमराव अमृतराव हाडके (७४, रा. न्यू सोमलवाडा) यांचे निधन झाले. त्यांच्यावर सहकारनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

राजेश समतकर ()

राजेश समतकर (५२, रा. गुलशननगर, कळमना) यांचे निधन झाले. त्यांच्यावर शांतीनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सत्यशील श्यामकुवर ()

सत्यशील केशवराव श्यामकुवर (४७, रा. बाबुळबन, गरोबा मैदान) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुरेश नागले ()

सुरेश परसराम नागले (५६, रा. रघुजीनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली असा परिवार आहे.

प्रमिला कार्की ()

प्रमिला जीतबहादूर कार्की (४७, रा. न्यू येरखेडा) यांचे निधन झाले. त्यांच्यावर मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

महादेवराव मेश्राम ()

डॉ. महादेवराव मेश्राम (९०) यांचे निधन झाले. ते डॉ. सुरेश, डॉ. चंद्रशेखर, डॉ. शिरीष मेश्राम यांचे वडील होत. त्यांनी दिलेल्या सेवेबद्दल राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना ‘वयोश्रेष्ठ पुरस्कार’ने सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली आहेत.

Web Title: Death talk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.