निधन वार्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:07 AM2021-06-30T04:07:06+5:302021-06-30T04:07:06+5:30

अशोक नथ्थूजी उईके (६०, चंदननगर) यांचे २६ जूनला निधन झाले. ते नागपूर येथे नायब तहसीलदार पदावर कार्यरत होते. त्यांच्या ...

Death talk | निधन वार्ता

निधन वार्ता

Next

अशोक नथ्थूजी उईके (६०, चंदननगर) यांचे २६ जूनला निधन झाले. ते नागपूर येथे नायब तहसीलदार पदावर कार्यरत होते. त्यांच्या मागे मोठा आप्तपरिवार आहे.

सिद्धार्थ हुमणे ()

सिद्धार्थ हुमणे (५८, फ्रेन्ड्स‌ काॅलनी) यांचे २८ जूनला दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले व आप्तपरिवार आहे. फ्रेन्ड्स‌ काॅलनी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

झेलनबाई अंबुले ()

झेलनबाई झिंगुजी अंबुले (८३, धन्वंतरीनगर, पंचवटी आश्रमाजवळ) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मोठा आप्तपरिवार आहे.

तुलसीबाई सेलोकर

तुलसीबाई मंगल सेलोकर (७२, धम्मदीपनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

रावजी नागदवणे

रावजी बापूजी नागदवणे (७५, बाबा बुद्धनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

वसंतराव मदने

वसंतराव नामदेव मदने (७५, बिनाकी, मंगळवारी) यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

वृशाली बडगे

वृशाली जयंत बडगे (३४, वैशालीनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

नितीन सिंगनजुडे

नितीन मंगरू सिंगनजुडे (४०, यादवनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रतिमा मेश्राम

प्रतिमा नारायण मेश्राम (४७, लष्करीबाग) यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Death talk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.