निधन वार्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:07 AM2021-07-02T04:07:34+5:302021-07-02T04:07:34+5:30

पंकज केशव निमजे (३७, रा. कळमना) यांचे निधन झाले. शांतिनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. वीरेंद्र वर्मा वीरेंद्र मणिहार वर्मा ...

Death talk | निधन वार्ता

निधन वार्ता

Next

पंकज केशव निमजे (३७, रा. कळमना) यांचे निधन झाले. शांतिनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

वीरेंद्र वर्मा

वीरेंद्र मणिहार वर्मा (५५, रा. इंदिरा मातानगर) यांचे निधन झाले. शांतिनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुभाष मेहता

सुभाष श्रीराम मेहता (७६, रा. राजनगर) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

द्वारकाप्रसाद गाेळे

द्वारकाप्रसाद पन्नालाल गाेळे (८०, रा. मानकापूर) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सरला तिवारी

सरला भारतप्रसाद तिवारी (८१, रा. गिट्टीखदाण) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

किशाेर बैसवारे

किशाेर किसन बैसवारे (४८, रा. सदर) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुरेश रगडे

सुरेश बबन रगडे (५४, रा. झिंगाबाई टाकळी) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

किशाेर किरपाने

किशाेर बबनराव किरपाने (५०, रा. आर्यानगर) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Death talk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.