निधन वार्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:07 AM2021-07-22T04:07:14+5:302021-07-22T04:07:14+5:30

स्नेहा राजेश गणवीर (१२, रा. अंबेनगर) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. छबीलाल उपवंशी छबीलाल जुडावन उपवंशी ...

Death talk | निधन वार्ता

निधन वार्ता

googlenewsNext

स्नेहा राजेश गणवीर (१२, रा. अंबेनगर) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

छबीलाल उपवंशी

छबीलाल जुडावन उपवंशी (५०, रा. भगतनगर) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

शंकरलाल टंडन

शंकरलाल भग्गुलाल टंडन (६०, रा. भगतनगर) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

कमलेश गणवीर

कमलेश रमेश गणवीर (३५, रा. भांडेवाडी) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

व्यंकट नायडू

व्यंकट गाेपाल नायडू (५२, रा. कुशीनगर) यांचे निधन झाले. नारा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

रंजना वालदे

रंजना अनिल वालदे (५१, रा. श्रावस्तीनगर) यांचे निधन झाले. नारा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

रतनीबाई कुंभरे

रतनीबाई रूपलाल कुंभरे (५७, रा. जरीपटका) यांचे निधन झाले. नारा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मैनाबाई सहारे

मैनाबाई वनवास सहारे (६२, रा. मेकाेसाबाग) यांचे निधन झाले. नारा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

राहुल भावे

राहुल नारायण भावे (५१, रा. मिसाळ ले-आऊट) यांचे निधन झाले. नारा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

हरि वांजरे

हरि लक्ष्मण वांजरे (४२, रा. जुनी बिडीपेठ) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुशिला उके

सुशिला हरबाजी उके (४२, रा. जुनी बिडीपेठ) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

अरुणा पत्की

अरुणा अरुण पत्की (७०, रा. महालक्ष्मीनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

वसंतराव फटिंग

वसंतराव महादेव फटिंग (८७, रा. शामनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

ज्याेती वानखेडे

ज्याेती दामाेधर वानखेडे (६६, रा. अभ्यंकरनगर) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

पीयूष पाेरे

पीयूष सतीश पाेरे (३८, रा. डागा ले-आऊट) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

पुरुषाेत्तम वानखेडे

पुरुषाेत्तम श्रावण वानखेडे (६९, रा. धरमपेठ) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

कृष्णराव गाडबैल

कृष्णराव गुलाबराव गाडबैल (६८, रा. सुभाषनगर) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

पंढरीनाथ नितनवरे

पंढरीनाथ हरिभाऊ नितनवरे (८५, रा. गायत्रीनगर) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

कुमुद मराठे

कुमुद गंगाधर मराठे (१००, रा. अभ्यंकरनगर) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

देवीचंद पटेल

देवीचंद जगदीश पटेल (४३, रा. संजयनगर) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

तारामती काळे

तारामती राजाराम काळे (८७, रा. त्रिमूर्तीनगर) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

ब्रजेन्द अग्रवाल

ब्रजेन्द पुरुषाेत्तम अग्रवाल (५१, रा. धरमपेठ) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

पुष्पा साखरकर

पुष्पा वसंत साखरकर (८७, रा. लक्ष्मीनगर) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

यशवंत देवपुजारी

यशवंत रामकृष्ण देवपुजारी (९२, रा. शंकरनगर) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मैनाबाई काळे

मैनाबाई रामजी काळे (८३, रा. पांढराबाेडी) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Death talk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.