निधन वार्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:08 AM2021-04-21T04:08:26+5:302021-04-21T04:08:26+5:30
बदरुन्निसा मुस्ताक अहमद बदर बाजी (७२, रा. मोमिनपुरा) यांचे निधन झाले. मोमीनपुरा कब्रस्तानामध्ये दफनविधी पार पडला. शशिकांत येनुरकर () ...
बदरुन्निसा मुस्ताक अहमद बदर बाजी (७२, रा. मोमिनपुरा) यांचे निधन झाले. मोमीनपुरा कब्रस्तानामध्ये दफनविधी पार पडला.
शशिकांत येनुरकर ()
शशिकांत मनोहर येनुरकर यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
पुष्पा गेडाम ()
पुष्पा रामकृष्ण गेडाम (८८) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले. त्या जिल्हा परिषद शाळेतील सेवानिवृत्त शिक्षिका होत्या.
गुंफाताई आकरे ()
गुंफाताई प्रकाश आकरे (५५, अयोध्यानगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
शरद खेडगावकर ()
शरद रामचंद्र खेडगावकर (६५ रा. जयहिंदनगर, मानकापूर) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
शंकरराव होरे ()
शंकरराव दमळूसावजी होरे (८७, रा. नवी शुक्रवारी) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
सुशीला भोरकर ()
सुशीला काशीनाथ भोरकर (९२ रा. रेशीमबाग) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
सीताबाई शेंडे ()
सीताबाई नारायणराव शेंडे (७८, रा. सरस्वतीनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अत्यंसंस्कार करण्यात आले.
उत्तमराव राऊत ()
उत्तमराव राऊत (७७ रा. गव्हर्नमेंट प्रेस कॉलनी, दाभा) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ते पोलीस उपअधीक्षक म्हणून निवृत्त झाले होते.
शालिनी मुरकुटे ()
शालिनी शेषराव मुरकुटे यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
सत्यभामा जनबंधू ()
सत्यभामा विठोबाजी जनबंधू (८२ रा. नवीन सुभेदार ले-आऊट, नागोबा गल्ली) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.
हेमराज ठाकरे ()
हेमराज पंजाबराव ठाकरे (७६ रा. वैभवनगर, दिघोरी) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर दिघोरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.
भानुदास जाऊरकर ()
भानुदास शंकरराव जाऊरकर (६९ रा. भूपेशनगर, बोरगाव) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुली व बराच मोठा आप्तपरिवार आहे.
अशोक मन्ना ()
अशोक मन्ना (८४ रा. बुटी ले-आऊट, राजनगर) यांचे निधन झाले. ते ऑल इंडिया रेडिओमधून प्रोग्राम एक्झिक्युटिव्ह म्हणून निवृत्त झाले होते.
ताराबाई गुजेवार ()
ताराबाई लक्ष्मण गुजेवार (८५ रा. प्रोफेसर कॉलनी, हनुमाननगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात बराच मोठा आप्तपरिवार आहे.
भाऊराव माळवे ()
भाऊराव गिरमाजी माळवे (७४ रा. जुना सुभेदार ले-आऊट) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.
पुष्पलता खोब्रागडे ()
पुष्पलता प्रल्हाद खोब्रागडे (६१ रा. लोकसेवानगर, भामटी) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.
नगिना शेख ()
नगिना मोहम्मद अली शेख (६० रा. हुडकेश्वर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा व दोन मुली आहेत.
मृणालिनी नितनवरे ()
मृणालिनी नरेश नितनवरे (७७ रा. जोशीवाडी, कुकडे ले-आऊट) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगी, मुलगा आहे.
सुनेत्रा जुगादे ()
सुनेत्रा दिवाकर जुगादे (७६ रा. उज्ज्वलनगर) यांचे निधन झाले. सहकारनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी आहे.
चंदूमल खत्री ()
चंदूमल गोपालदास खत्री (८२ रा. सिंधू सोसायटी, अशोकनगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.
दिनेश कुबीटकर ()
दिनेश अण्णाजी कुबीटकर (५६ रा. केळवद, ता. सावनेर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात बराच मोठा आप्तपरिवार आहे.
मोहन मुठाळ ()
मोहन वामनराव मुठाळ (६५ रा. धन्वंतरीनगर, उमरेड रोड) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
उत्तम चौरिया ()
उत्तम हजारीलाल चौरिया यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले. ते अ.भा. हैहय वंशीय क्षत्रीय कसार समाजाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष होते.
गोपाल आगरे
गोपाल मोडकूजी आगरे (६७ रा. चिखली, कळमना रोड) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार झाले.
मंदा बेरड
मंदा लीलाधर बेरड (५५ रा. भारतनगर) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार झाले.
सुनंदा डफ
सुनंदा नारायण डफ (५५ रा. महाजनपुरा पारडी) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार झाले.
तानाबाई उरकुडे
तानाबाई सहादेव उरकुडे (६९ रा. बिडगाव, पारडी) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार झाले.
सुशीला बोरकर
सुशीला चंद्रभान बोरकर (७१ रा. गुलमोहरनगर) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार झाले.
पुष्पा नाकाडे
पुष्पा नारायण नाकाडे (६८ रा. सूर्यनगर) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार झाले.
मीरा गोडबोले
मीरा बबनराव गोडबोले (७२ रा. भवानीनगर, पारडी) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार झाले.