निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:09 AM2021-05-10T04:09:21+5:302021-05-10T04:09:21+5:30

शोभा बबनराव दुरुगकर (६१, रा. जुनी मंगळवारी) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. शंकर राऊत शंकर ...

Died | निधन

निधन

Next

शोभा बबनराव दुरुगकर (६१, रा. जुनी मंगळवारी) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

शंकर राऊत

शंकर देवाजी राऊत (८६. रा. विद्यानगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुखदेव ठवकर

सुखदेव जयराम ठवकर (७८, रा. राणी भोसलेनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

संगीता सोनकुसरे

संगीता अनिल सोनकुसरे (५८, रा. गणेशनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

गंगाबाई चिंचमलकर

गंगाबाई निळकंठ चिंचमलकर (८०, रा. महाल) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

वासुदेव तलमले

वासुदेव महादेव तलमले (७५, रा. जुनी वस्ती बिडगाव, पारडी) यांचे निधन झाले. पारडी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

सोमा पटले

सोमा कारू पटले (७३, रा. अंबेनगर पारडी) यांचे निधन झाले. पारडी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

दत्तात्रय भोयर

दत्तात्रय कृष्णाजी भोयर (८५, रा. मनीषनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

अजय जाधव

अजय रामचंद्र जाधव (६०, रा. बेसा) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

कुसुम मानकर

कुसुम सुरेश मानकर (५४, रा. तेलीपुरा, पारडी) यांचे कोरोनामुळे निधन झाले. पारडी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

लीला सारंगपुरे

लीला अशोक सारंगपुरे (५७, रा. घटाटेनगर) यांचे कोरोनामुळे निधन झाले. पारडी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

राजु बिल्लोरे

राजु किसन बिल्लोरे (५६, रा. शहीद मिश्रा वॉर्ड, जि. गोंदिया) यांचे कोरोनामुळे निधन झाले. पारडी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.