निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:09 AM2021-05-11T04:09:22+5:302021-05-11T04:09:22+5:30

डॉ. बाबासाहेब वाठ (७५) यांचे निधन झाले. ते यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातून सेवानिवृत्त झाले होते. त्यांच्या पश्चात ...

Died | निधन

निधन

Next

डॉ. बाबासाहेब वाठ (७५) यांचे निधन झाले. ते यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातून सेवानिवृत्त झाले होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी व बराच मोठा आप्त परिवार आहे.

अरुण साऊंगीकर ()

अरुण साऊंगीकर (८७, रा. रघुजीनगर) यांचे हृदयविकाराने बंगळुरू येथे निधन झाले. ते महालेखाकार कार्यालयातून सेवानिवृत्त झाले होते. त्यांच्या पश्चात भाऊ, पत्नी, मुलगा आणि बराच मोठा आप्त परिवार आहे.

सुवर्णा बापटे ()

सुवर्णा श्याम बापटे (४३, रा. नरेंद्रनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती श्याम बापटे, मुलगी आणि बराच मोठा आप्त परिवार आहे. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

विक्रांत साळुंखे ()

विक्रांत गुलाबराव साळुंखे (४९, रा. कोराडी) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी आहे. मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

.........

Web Title: Died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.