निधन.....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:11 AM2021-09-06T04:11:37+5:302021-09-06T04:11:37+5:30

ललिता चंद्रसिंग राजपूत (२२, रा. लकडगंज) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. वनमाला कांबळे ...

Died ..... | निधन.....

निधन.....

Next

ललिता चंद्रसिंग राजपूत (२२, रा. लकडगंज) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

वनमाला कांबळे

वनमाला दामोधर कांबळे (५०, रा. जुनी मंगळवारी) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

अनिता बिहारे

अनिता ज्ञानेश्वर बिहारे (३४, रा. सतनामीनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

ऋषिकेश वानखेडे

ऋषिकेश भीमराव वानखेडे (२५, रा. नंदनवन) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

ज्ञानेश्वर सावरकर

ज्ञानेश्वर तुकाराम सावरकर (७४, रा. नंदनवन) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

लक्ष्मी मोहाडीकर

लक्ष्मी शंकर मोहाडीकर (८८, रा. रघुजीनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

चांगदेव भागवत

चांगदेव बापूराव भागवत (८९, रा. भवानीनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर पारडी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

मधुकर कडवे

मधुकर केशव कडवे (६८, रा. भांडेवाडी) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर पारडी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

इंदू नरखेडकर

इंदू भोजराज नरखेडकर (६७, रा. श्रीकृष्णनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Died .....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.