हिरवाईच्या सानिध्यात दीक्षाभूमी :
By admin | Published: August 4, 2016 02:13 AM2016-08-04T02:13:54+5:302016-08-04T02:13:54+5:30
जगभर ख्याती असलेल्या पवित्र दीक्षाभूमी परिसराचा नजारा पावसाळ्यामुळे खुलला आहे.
Next
हिरवाईच्या सानिध्यात दीक्षाभूमी : जगभर ख्याती असलेल्या पवित्र दीक्षाभूमी परिसराचा नजारा पावसाळ्यामुळे खुलला आहे. उपराजधानीला लाभलेल्या हिरवाईची झालर सध्या शहरावर पसरली आहे. बदलत्या नागपूरच्या स्थित्यंतरासोबत या परिसराचा लूक असा दिसतो आहे.