डॉ. परिणय फुके यांचे धाकटे बंधू ॲड.संकेत फुके यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2022 10:20 PM2022-09-10T22:20:06+5:302022-09-10T22:20:59+5:30

Nagpur News नागपुरातील तरुण व्यावसायिक ॲड.संकेत रमेशराव फुके यांचे अल्पशः आजाराने ९ सप्टेंबर रोजी मुंबई येथे निधन झाले. ते ४० वर्षांचे होते.

Dr. Adv. Sanket Phuke, younger brother of Parinay Phuke, passed away |  डॉ. परिणय फुके यांचे धाकटे बंधू ॲड.संकेत फुके यांचे निधन

 डॉ. परिणय फुके यांचे धाकटे बंधू ॲड.संकेत फुके यांचे निधन

googlenewsNext

नागपूर : नागपुरातील तरुण व्यावसायिक ॲड.संकेत रमेशराव फुके यांचे अल्पशः आजाराने ९ सप्टेंबर रोजी मुंबई येथे निधन झाले. ते ४० वर्षांचे होते.

आमदार डॉ.परिणय फुके यांचे ते धाकटे बंधू होत. दिवंगत संकेत यांच्यामागे पत्नी, मुलगा, मुलगी, आई- वडील, दोन भाऊ असा मोठा आप्तपरिवार आहे. संकेत हे राष्ट्रीय स्तरावरील टेनिस आणि जलतरणपटू म्हणून ओळखले जात होते. त्यांचा विविध सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग होता. २००९ मध्ये संकेत यांचे किडनी निकामी झाले असताना, त्यांच्या आईने किडनी दान दिली होती.

दिवंगत संकेत फुके यांच्यावर शनिवारी दुपारी अंबाझरी दहनघाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Dr. Adv. Sanket Phuke, younger brother of Parinay Phuke, passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.