Corona Virus in Nagpur; वाहन परवानामुदत ३० जूनपर्यंत वाढविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2020 12:57 PM2020-03-31T12:57:04+5:302020-03-31T12:57:33+5:30
देशात पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊन स्थितीमुळे सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले असताना ज्या गाड्यांचे रजिस्ट्रेशन, फिटनेस प्रमाणपत्र, परवाना तसेच ड्रायव्हिंग लायसन्स यांची मुदत ३१ मार्चपर्यंतच आहे, त्यांना ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्याचे निर्देश केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहेत.
Next
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: देशात पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊन स्थितीमुळे सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले असताना ज्या गाड्यांचे रजिस्ट्रेशन, फिटनेस प्रमाणपत्र, परवाना तसेच ड्रायव्हिंग लायसन्स यांची मुदत ३१ मार्चपर्यंतच आहे, त्यांना ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्याचे निर्देश केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहेत. सगळ्या राज्याने या निर्देशांचे पालन करून लोकांना कुठलाही त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी अशी विनंती करण्यात आली आहे.