कधी सुधारणार ?
By admin | Published: September 30, 2015 06:37 AM2015-09-30T06:37:31+5:302015-09-30T06:37:31+5:30
उपराजधानीतील वाहन चालकांना वाहतुकीची शिस्त लावण्याचे प्रयत्न अनेकदा झाले. मात्र मानकापूर चौकात
Next
कधी सुधारणार ?: उपराजधानीतील वाहन चालकांना वाहतुकीची शिस्त लावण्याचे प्रयत्न अनेकदा झाले. मात्र मानकापूर चौकात ट्रिपल सिट मोपेड रेटणाऱ्या या तरुणाने वाहतूक पोलीस दिसताच असा पळ काढला.