अनुभव तंत्रज्ञानाचा :

By admin | Published: February 11, 2017 02:50 AM2017-02-11T02:50:14+5:302017-02-11T02:50:14+5:30

वर्धमाननगर येथील ललिता पब्लिक स्कूलच्या ६७ विद्यार्थ्यांनी लोकमत वृत्तपत्र समूहाच्या बुटीबोरीस्थित अत्याधुनिक मुद्रण प्रकल्पाला भेट दिली.

Experience Technology: | अनुभव तंत्रज्ञानाचा :

अनुभव तंत्रज्ञानाचा :

Next

अनुभव तंत्रज्ञानाचा : वर्धमाननगर येथील ललिता पब्लिक स्कूलच्या ६७ विद्यार्थ्यांनी लोकमत वृत्तपत्र समूहाच्या बुटीबोरीस्थित अत्याधुनिक मुद्रण प्रकल्पाला भेट दिली. दरम्यान, विद्यार्थ्यांनी लोकमत समाचारमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या रविवारच्या ‘लोकरंग’ पुरवणीची छपाई व परिसरातील सौर ऊर्जा प्रकल्पाची कार्यप्रणाली अगदी जवळून पाहिली. लोकमतच्या कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना छपाईसाठी वापरण्यात येणाऱ्या तंत्रज्ञानाची व सौर ऊर्जा प्रकल्पाची विस्तृत माहिती दिली. विद्यार्थ्यांसोबत शिक्षक उपस्थित होते. शाळेच्या ‘ग्रीन एनर्जी’ उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाचा अनुभव मिळावा, यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.
 

Web Title: Experience Technology:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.