जीवघेण्या...मांजासाठी ! :
By admin | Published: January 4, 2016 04:59 AM2016-01-04T04:59:49+5:302016-01-04T04:59:49+5:30
मकरसंक्रांतीच्या पर्वावर पतंगबाजीला उधाण येतं. उपराजधानीत पतंग उडविण्याचे प्रमाण मोठे आहे.
Next
जीवघेण्या...मांजासाठी ! : मकरसंक्रांतीच्या पर्वावर पतंगबाजीला उधाण येतं. उपराजधानीत पतंग उडविण्याचे प्रमाण मोठे आहे. जानेवारी उजाडला की गल्लोगल्ली पतंगबाजी सुरू होते. अनेकवेळा काटलेला पतंग आणि मांजा मिळविण्यासाठी स्पर्धा लागते आणि अपघात होऊन जीव जातो. असे असतानाही रस्त्यावर अशी जीवघेणी कसरत सुरू असते. पालकांचेही याकडे दुर्लक्ष असते.