गांधीसागर संस्थेतर्फे विद्यार्थ्यांचा सत्कार व शालेय साहित्याचे वाटप 

By गणेश हुड | Published: July 2, 2024 08:19 PM2024-07-02T20:19:06+5:302024-07-02T20:19:40+5:30

गांधीसागर येथे आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲड.अशोक यावले होते.  

felicitation of students and distribution of school materials by gandhi sagar udyan sanstha | गांधीसागर संस्थेतर्फे विद्यार्थ्यांचा सत्कार व शालेय साहित्याचे वाटप 

गांधीसागर संस्थेतर्फे विद्यार्थ्यांचा सत्कार व शालेय साहित्याचे वाटप 

गणेश हूड, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर :- गांधीसागर उद्यान कल्याणकारी संस्थेच्यावतीने दहावी ,बारावी,नीट जेईई या परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करून प्राविण्य गुण प्राप्त करणाऱ्यांचा सन्मानपत्र देवून सत्कार करण्यात आला. तसेच गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.   

गांधीसागर येथे आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲड.अशोक यावले होते.  प्रमुख पाहुणे म्हणून गणेशपेठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मच्छिंद्र पंडित ,  विजय कसोधन, सेवानिवृत्त एसीपी कैलास तानकर, माजी सैनिक अशोक शेडे, समाजसेवक,नानाजी शिंगाडे, दामोदरराव रोकडे, नारायणराव वडे, डॉ.  अरुण इंगोले, गंगाधरराव पोड्डल्लीवार, श्यामभाऊ दंतुलवार, खंगार गुरुजी, मिलींद येवले, रवि गाडगे पाटील, प्रेरणा कदम, मीना भुते , शीकुमार मुंदडा, बाबा तिवारी, निरज चौबे, पितांबर लुटे, दिलीप वंजारी, प़काश मोतेवार, प़काश बेतावार,टावरी आदी उपस्थित होते.

प्रारंभी  राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. १००  विद्यार्थ्यांना शालेय किट व गुणवंत विद्याथ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात  आला . कार्यक्रमाचे संचालक व प़स्ताविक गांधीसागर संस्थेचे अध्यक्ष राजेश कुंभलकर यांनी तर आभार  नंदू लेकुरवाळे यांनी मानले .यावेळी  बबलू बेरखेडे, मुकुंद पडवंशी ,शंकरराव हेडावु, ॲड संजय नारेकर, प्रशांत चलपे, देवेंद्र नेरकर रमेश ठाकरे, रुपेश माकोडे ,विलास देशकर ,देवाजी ढगे ,अण्णा करणेवार ,मनीष मोरे, अजय गावंडे ,बंटी साळुंखे, नीरज धतुंडे,राजू आष्टीकर, दिलीप कारमोरे, सुरेश वाडीभस्मे, पंकज राऊत, धर्मेंद्र बोरकर, मोरेश्वर कावडकर ,विनोद गोलघाटे, सुधाकर भुते, सुनील चिंचाडकर, दिनेश पडोळे , प़शांत तिळगुडे, अजय हटेवार, राजेन्द़ जैसवाल, दिपक जैसवाल, दिपक जैसवाल, राजु आष्टीकर, दिलीप कारामोर्, मनोज गुप्ता श्रीराम बांदरे, जगदिश गुप्ता ,यांच्यासह  उद्यान प्रेमी व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

Web Title: felicitation of students and distribution of school materials by gandhi sagar udyan sanstha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर