शेअर ट्रेडिंगमध्ये १३ लाखाची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:10 AM2021-08-19T04:10:08+5:302021-08-19T04:10:08+5:30

---------------- अपघातात ऑटो चालकाचा मृत्यू नागपूर : रस्ता अपघातात एका ऑटो चालकाचा मृत्यू झाला. वर्धा येथील ३६ वर्षीय अमोल ...

Fraud of Rs 13 lakh in share trading | शेअर ट्रेडिंगमध्ये १३ लाखाची फसवणूक

शेअर ट्रेडिंगमध्ये १३ लाखाची फसवणूक

googlenewsNext

----------------

अपघातात ऑटो चालकाचा मृत्यू

नागपूर : रस्ता अपघातात एका ऑटो चालकाचा मृत्यू झाला. वर्धा येथील ३६ वर्षीय अमोल शिवनदास जायस्वाल हे १५ ऑगस्ट रोजी दुपारी ऑटोने हिंगण्यातील पेंढरीवरून कवडसला जात हाोते. यादरम्यान अपघात झाल्याने अमोल जखमी झाले. त्यांना रुग्णालयात नेले असता मृत घोषित करण्यात आले. हिंगणा पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे.

----------------------

भावाने केला १.४६ लाखाचा अपहार

नागपूर : अजनी येथे एका युवकाने आपल्या भावासोबतच हेराफेरी केली. विनय रामराज दुबे (३५) रा. हावरापेठ, असे आरोपीचे नाव आहे.

विनयचा चुलतभाऊ पंकज दुबे हा लोन रिकव्हरीचे काम करतो. पंकजने विनयला मॅनेजर म्हणून नियुक्त केले होते. त्याने विनयला १.४६ लाख रुपये बँकेत जमा करण्यासाठी दिले होते. विनयने पैसे बँकेत जमा करण्याऐवजी ते हडपले. पंकजच्या तक्रारीवरून अजनी पोलिसांनी अपहाराचा गुन्हा दाखल केला.

Web Title: Fraud of Rs 13 lakh in share trading

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.