गजर विठ्ठल नामाचा :

By admin | Published: July 21, 2016 01:54 AM2016-07-21T01:54:00+5:302016-07-21T01:54:00+5:30

विदर्भाचे पंढरपूर म्हणून श्री क्षेत्र धापेवाडा. येथे आषाढ पौर्णिमेच्या द्वितीयेनिमित्त यात्रा भरते.

Gajar Vitthal Namaacha: | गजर विठ्ठल नामाचा :

गजर विठ्ठल नामाचा :

Next

गजर विठ्ठल नामाचा : विदर्भाचे पंढरपूर म्हणून श्री क्षेत्र धापेवाडा. येथे आषाढ पौर्णिमेच्या द्वितीयेनिमित्त यात्रा भरते. बुधवारी पहाटेच्या सुमारास विठ्ठल-रुक्मिणीची विधिवत महापूजा, अभिषेक करण्यात आला. पहाटेपासून सायंकाळपर्यंत ७५ हजारांवर भाविकांनी विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले. आषाढी एकादशी ते गुरुपौर्णिमा या काळात पांडुरंग पंढरपूरहून धापेवाडा येथे दरवर्षी भक्तांना दर्शन देण्यासाठी येतात, अशी आख्यायिका आहे. त्यामुळे केवळ विदर्भातीलच नव्हे तर मध्यप्रदेशातूनही भाविक येथे दर्शनासाठी येतात. ( वृत्त/६)
 

Web Title: Gajar Vitthal Namaacha:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.