सरकारी-निमसरकारी कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन, आमदार किरण सरनाईक यांची माहिती

By मंगेश व्यवहारे | Published: December 12, 2023 12:59 PM2023-12-12T12:59:58+5:302023-12-12T13:00:29+5:30

Govt-Semi-Government Employees: जुनी पेन्शनसंदर्भात १५ डिसेंबर २०२० रोजी मी सभागृहात जुनी पेन्शनसंदर्भात प्रश्न मांडला होता. तेव्हापासून या विषयावर सातत्याने पाठपुरावा करत आलो आहे. आज यासंदर्भात विधानभवनावर सरकारी-निमसरकारी कर्मचारी मोर्चा घेऊन आले आहेत.

Govt-Semi-Government employees strike, information of MLA Kiran Sarnaik | सरकारी-निमसरकारी कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन, आमदार किरण सरनाईक यांची माहिती

सरकारी-निमसरकारी कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन, आमदार किरण सरनाईक यांची माहिती

- मंगेश व्यवहारे
नागपूर - जुनी पेन्शनसंदर्भात १५ डिसेंबर २०२० रोजी मी सभागृहात जुनी पेन्शनसंदर्भात प्रश्न मांडला होता. तेव्हापासून या विषयावर सातत्याने पाठपुरावा करत आलो आहे. आज यासंदर्भात विधानभवनावर सरकारी-निमसरकारी कर्मचारी मोर्चा घेऊन आले आहेत. याबाबत मुख्यमंत्र्यांनी तीनसदस्यीय समिती नेमली होती. समितीचा अहवाल २० नोव्हेंबरला आला. पण, तो अहवाल सरकारने जाहीर केलेला नाही. सरकारने जुनी पेन्शन लागू न केल्यास १४ डिसेंबरपासून सरकारी-निमसरकारी कर्मचारी कामबंद आंदोलन करणार आहेत, अशी माहिती आमदार आमदार किरण सरनाईक यांनी दिली. 

Web Title: Govt-Semi-Government employees strike, information of MLA Kiran Sarnaik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.