छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:25 AM2021-02-20T04:25:07+5:302021-02-20T04:25:07+5:30

कामठी : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कामठी शहरात विविध संघटनांच्यावतीने ठिकठिकाणी कार्यक्रमांचे आयाेजन करण्यात आले हाेते. त्यात शिवरायांच्या ...

Greetings to Chhatrapati Shivaji Maharaj | छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन

छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन

googlenewsNext

कामठी : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कामठी शहरात विविध संघटनांच्यावतीने ठिकठिकाणी कार्यक्रमांचे आयाेजन करण्यात आले हाेते. त्यात शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.

कामठी तहसील कार्यालयाच्या सभागृहात आयाेजित केलेल्या कार्यक्रमाला नायब तहसीलदार रणजित दुसावार, सुनील तरोडकर, आर. टी. उके, एस. एन. कवठी, वरिष्ठ लिपिक वर्षा भुजाडे, बेबीनंदा झोटिंग, मंडळ अधिकारी संजय अनवाने, संजय कांबळे ,महेश कुलदीपवार, राहुल भुजाडे, अमोल पोळ, युवराज चौधरी, राम उरकुडे उपस्थित होते. नगर परिषद कार्यालयालयात आयाेजित केलेल्या कार्यक्रमाला नगराध्यक्ष मोहम्मद शहाजहा शफाहत अन्सारी, पालिकचे उपाध्यक्ष अहमद अहमद, मुख्य अधिकारी संदीप बोरकर, नगरसेवक वैशाली मानवटकर, मंदा चिमणकर, काशिनाथ प्रधान, नीरज लोणारे, मुस्ताक ठेकेदार, लालसिंग यादव, प्रतीक पडोळे, पिंकी वैद्य, चंपा वाधवानी, सरोज रंगारी, मोहम्मद अक्रम, राजू पोलकमवार होते. भारतीय जनता पक्षाच्यावतीने आयाेजित कार्यक्रमाला माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भाजप शहराध्यक्ष संजय कनोजिया, राज हडोती, सुनील खनवानी, राजेश खंडेलवाल, उज्ज्वल रायबोले, लालसिंग यादव, कपिल गायधने, पंकज वर्मा, दीपक सिरिया, कमल यादव, दिनेश स्वामी, चंदू लांजेवार, रामसिंग यादव, संदीप पोहेकर, पृथ्वीराज दहाट, विक्की बोंबले, गोपाल सिरिया, विमल झमतानी, रवी तामसेटवार, नितू दुबे, संदीप कनोजिया, अरुण पौनीकर, अजित शाहू, प्रमोद वर्णम, सतीश जयस्वाल, अजय पंचोली, गेंदलाल कळसे, मोहम्मद अशफाक, रोहित दहाट, शैलेश रामटेके, संदीप पवार, बादल कठाणे, अरविंद चवडे, अमित कोहळे उपस्थित होते.

Web Title: Greetings to Chhatrapati Shivaji Maharaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.